About Us

राजमाता जिजाऊ समन्वय समिती परभणी तर्फे मराठा समाजासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात त्या पैकी एक मराठा वधुवर मेळावा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रातील व जगभरात विविध ठिकाणी स्थाईक झालेल्या मराठा समाजातील वधू वर परिचयासाठी हे संकेतस्थळ सुरू केले आहे.
सौजन्यः डॉ अनिल केशवराव कान्हे

Follow Us:

Others